Join us

शाहिद कपूरचा कूल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

शाहिद कपूर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजा रावत सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी त्याने त्याच्या डाएटकडे विशेष लक्ष दिले आहे. तसेच तो जीममध्येही अनेक तास काम करताना दिसत आहे. अलीकडेच तो त्याच्या जीमच्या बाहेर अशा कूल अंदाजात दिसून आला.

शाहिद कपूर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजा रावत सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी त्याने त्याच्या डाएटकडे विशेष लक्ष दिले आहे. तसेच तो जीममध्येही अनेक तास काम करताना दिसत आहे. अलीकडेच तो त्याच्या जीमच्या बाहेर अशा कूल अंदाजात दिसून आला.फोटोग्राफर्सना शाहिद कपूरने अशी मस्त पोझ दिली.पद्मावती या त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी तो अत्यंत मेहनत घेताना दिसतो आहे.