Join us

शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:08 IST

तसेच ती देखील शाहिदचे कौतुक करत आहे. शाहिदने आलियाविषयी अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर ...

तसेच ती देखील शाहिदचे कौतुक करत आहे. शाहिदने आलियाविषयी अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर दु:खी होईल. तो म्हणाला,' आलिया भट्ट अशी अभिनेत्री आहे जी 'जब वी मेट' मध्ये करिनाची भूमिका करू शकली असती.' इम्तियाज अलीच्या या चित्रपटात करिना कपूरच्या करिअरमधील सर्वांत चांगला परफॉर्मंस दिला होता. आलिया म्हणाली,' माझी भूमिक ा 'गीत' सारखी बिल्कुल नाही. आलिया क्रेझी, सिंपल आणि स्वीट आहे. ती आपल्याच जगात रमलेली असते. दोघींमध्ये काहीही समानता नाही. 'गीत' ची भूमिका कोणीही करू शकते. तो एक आदर्श रोलच समजावा लागेल.