Join us

जान्हवी कपूर अन् ईशान खट्टरचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘गजब’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची अधिकृत घोषणा झालीयं. जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चे सहा पोस्टर्स रिलीज झाले आहेत. हे सहा पोस्टर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची अधिकृत घोषणा झालीयं. जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चे सहा पोस्टर्स रिलीज झाले आहेत. हे सहा पोस्टर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.पोस्टर बघता, ही जोडी रिलीजआधीच हिट होणार, असे दिसतेय. दोघांचीही केमिस्ट्री अफलातून दिसतेय.जान्हवी व ईशानची केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावलीय. कारण ‘धडक’च्या पोस्टर्सला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.‘धडक’ हा सिनेमा ‘सैराट’ या अभूतपूर्व गाजलेल्या मराठी चित्रपटाचा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. करण जोहर हा चित्रपट प्रोड्यूस करतोय. पुढीलवर्षी ६ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.धडक’चे शूटींग येत्या १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. शूटींग मुंबईतच होईल.जान्हवीचा हा डेब्यू सिनेमा असला तरी ईशानचा तसे पाहता हा डेब्यू सिनेमा नाही. कारण ईशान ‘धडक’च्या रिलीजआधी ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’मध्ये दिसणार आहे.