पाहा सारा अली खानचा स्टनिंग अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटात झळकणार असून, साराचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. या चित्रपटामुळे सारा भलतीच चर्चेत आली असून, सुशांतदेखील तिचे कौतुक करताना थकत नसताना दिसत आहे. मात्र या चित्रपटासाठी सारा घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. ती तिच्या लूकबरोबरच फिगरवरही प्रचंड लक्ष देऊन आहे. यासाठी ती नित्यनियमाने जिममध्ये जाणे पसंत करते. सारा नुकतीच जिमच्या बाहेर आली असता, तिचा स्टनिंग लूक कॅमेºयात कैद झाला. पाहा तिचे फोटो!
पाहा सारा अली खानचा स्टनिंग अंदाज!
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटात झळकणार असून, साराचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. या चित्रपटामुळे सारा भलतीच चर्चेत आली असून, सुशांतदेखील तिचे कौतुक करताना थकत नसताना दिसत आहे. मात्र या चित्रपटासाठी सारा घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. ती तिच्या लूकबरोबरच फिगरवरही प्रचंड लक्ष देऊन आहे. यासाठी ती नित्यनियमाने जिममध्ये जाणे पसंत करते. सारा नुकतीच जिमच्या बाहेर आली असता, तिचा स्टनिंग लूक कॅमेºयात कैद झाला. पाहा तिचे फोटो!‘केदारनाथ’ची शूटिंग सुरू असताना सारा जिममध्ये जाणे टाळत नाही. ती नियमितपणे जिममध्ये जाणे पसंत करते. साराचा हा पहिलाच चित्रपट असून, तिचा बॉलिवूड डेब्यू धडाकेबाज होण्याची शक्यता आहे. कारण आतापासूनच तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. साराचा हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी सारा प्रचंड उत्सुक आहे. ‘केदारनाथ’च्या दुसºया टप्प्यातील शूटिंग मुंबईतच केले जात असून, त्यासाठी भव्य असा सेट उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.