SEE PIC : जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे रहस्य तुुम्हाला माहीत आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 14:22 IST
अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिला इंडस्ट्रीमधील मोस्ट स्टायलिश स्टार किड्स म्हणून ओळखले ...
SEE PIC : जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे रहस्य तुुम्हाला माहीत आहे काय?
अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिला इंडस्ट्रीमधील मोस्ट स्टायलिश स्टार किड्स म्हणून ओळखले जाते. कारण ती जे काही स्टाइल करतेय त्याची जोरदार चर्चा रंगत असते. मात्र आता जान्हवीच्या या स्टाइलमागचे रहस्य उलगडले आहे. होय, जान्हवीला नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या शोरूमबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. त्याचबरोबर जान्हवीच्या स्टाइलमागचे रहस्यही यानिमित्त उलगडले आहे.