Join us

Sansui Colors Stardust Awards 2016

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 12:08 IST

मुंबईत नुकताचे स्टारड्स अॅवॉर्ड़ पार पडले. या अॅवॉर्ड फंक्शनला बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी होती. रे़ड कार्पेटवर प्रत्येक सोनम कपूरपासून ते यूलिया वंतूरपर्यंत प्रत्येकाना आपला जलवा दाखवला. या सोहळ्यात करणच्या ऐ दिल है मुश्किल आणि सलमानच्या सुल्तानची जादू दिसली. या दोन चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले.

मुंबईत नुकताचे स्टारड्स अॅवॉर्ड़ पार पडले. या अॅवॉर्ड फंक्शनला बॉलिवूडमधील तारे-तारकांची मांदियाळी होती. रे़ड कार्पेटवर प्रत्येक सोनम कपूरपासून ते यूलिया वंतूरपर्यंत प्रत्येकाना आपला जलवा दाखवला. या सोहळ्यात करणच्या ऐ दिल है मुश्किल आणि सलमानच्या सुल्तानची जादू दिसली. या दोन चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले. हॉलिवूडमधून दमदार एन्ट्री करुन नुकतीच मायदेशी परतलेली प्रियंका चोपडाही रेड कार्पेटवर आपल्य़ा हटके अंदाजात अवतरली.सलमानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर ही या अॅवॉर्ड फंक्शनला हजर होती.'लैला मैं लैला' म्हणत सनी लिओनीने आपल्या हॉट अंदाजात रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.रे़ड कार्पेटवर प्रत्येकजण आपल्या हटके अंदाजात उपस्थित लावत होते त्यातच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस रेड कार्पेटवर अवतरली ती आपल्या बोल्ड अंदाजात.स्टारडस 2016 बेस्ट डेब्युचा पुरस्कार अभिनेत्री सैयामी खेरने मिर्झियासाठी पटकावला.बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन हे दोघे सून ऐश्वर्या बच्चनसमवेत आल्याने या कार्यक्रमाची उंची वाढली.सुपरस्टार शाहरुख खानने बच्चन कुटुंबियासमवेत छायाचित्रे काढली. पहिल्यांदाच शाहरुख आणि बच्चन कुटुंबिय एकत्र दिसल्याने सर्वांच्या नजरा उंचावल्या.सोनम कपूरने आपल्या हटके स्टाइलमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले.अभिनेत्री दिक्षा पटानी रेड कार्पेटवर अवतरली ती हातात स्टारडसची ट्राफी घेऊनच.सोनाली कुलकर्णी ब्लॅक कर्लरचा गाउन घालून उपस्थित होती.बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान रेड कार्पेटवर आपल्या अनोख्या अंदाजात आला.