संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या कलंक सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. कलंकनंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे. संजय दत्त कित्ती ही व्यस्त असला तरी आपल्या बिझी शेड्यूलमधून मुलांसाठी आवर्जून वेळ काढतो. काही दिवसांपूर्वी शाहरान आणि इकराला आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. संजय दत्त आणि मान्यता देखील स्वीमिंगमध्ये पारंगत आहेत.
संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 19:25 IST
संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या 'कलंक' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'कलंक'नंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे.
संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक
ठळक मुद्देसंजय दत्त आणि मान्यता देखील स्वीमिंगमध्ये पारंगत आहेत 'केजीएफ 2’मध्ये संजय दत्तची वर्णी लागली आहे