Join us

सलमान-लुलियाने गायले ‘बेबी को डान्स’ गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 11:54 IST

 सध्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘बेबी को डान्स पसंद हैं’ हे गाणे तुफान पसंत केले जातेय. आता तर खुद्द सलमान खान ...

 सध्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘बेबी को डान्स पसंद हैं’ हे गाणे तुफान पसंत केले जातेय. आता तर खुद्द सलमान खान आणि गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांनाही ते गाणे एवढे आवडले आहे की, त्या दोघांनीही ते गाणे एकत्र गायले आहे.सलमानने ते गाणे टिवटरवर पोस्ट केले आहे. या गाण्याला सध्या प्रचंड लाईक्स मिळत आहेत. सलमानचा हरियाणवी अंदाज आणि आवाज हा यात प्रकर्षाने जाणवतोय. त्याच्यासोबतच लुलियानेही अत्यंत उत्तमप्रकारे तो आवाजाचा पोत सांभाळला आहे. }}}}