मराठी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’चे म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:25 IST
अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजकर यांच्या आगामी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’च्या म्युझिक लाँचला बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने हजेरी लावली होती.यावेळी रुबिक्स क्यूब’चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
मराठी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’चे म्युझिक लाँच सलमान खानच्या हस्ते
अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजकर यांच्या आगामी चित्रपट 'रुबिक्स क्यूब’च्या म्युझिक लाँचला बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने हजेरी लावली होती.यावेळी रुबिक्स क्यूब’चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सलमानच्या हस्ते या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी सलमानच्या उपस्थितीमुळे म्युझिक लाँचला चार चाँद लावले होते. यावेळी सलमान खान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. या चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय असल्याचे त्यांनी सांगितले. सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतूरने या चित्रपटात गाणे गायल्याचे समजतेय. मेधा मांजरेकर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टायलिश अंदाजात दिसली. सलमान खान भलताच मूड मध्ये दिसला. यावेळी कॅमेरासमोर त्यांनी अशा वेगवेगळ्या पोझेस दिल्या.