Join us

सचिनच्या बायोपिकचा टीजर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 13:46 IST

 सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटविश्व आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी त्याची बायोपिक बनवली जात आहे. 

 सचिन तेंडुलकर याचे क्रि केटविश्व आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी त्याची बायोपिक बनवली जात आहे. कालच त्याचे दुसरे पोस्टर आऊट करण्यात आले. आणि आज तिसरे,चौथे पोस्टर आऊट झाले.यात एक व्यक्ती आणि एक मुलगा ज्याने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि त्यावर 10 तेंडुलकर असे लिहिलेले होते. सुपरस्टार विराट कोहलीने हे नवे पोस्टर टिवटरवर पोस्ट केले आहे. सचिन अगदी लहान असताना पासून त्याला क्रिकेटरच बनायचे होते.त्यासाठी हे पोस्टर अत्यंत योग्यप्रकारे दाखवण्यात आले आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये प्रत्येक पोस्टरची क्रे झ आहे. ‘सचिन अ बिलियन्स’ या बायोपिकचा टीजर लवकरच रिलीज होणार आहे. सचिनच्या बायोपिकचा टीजर आऊट भारताची शान असलेला सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यावर तयार होत असलेली ‘सचिन: अ बिलियन्स ड्रिम्स’ बायोपिकचा टीजर आज आऊट करण्यात आला आहे. ‘गॉड आॅफ क्रिकेट’ सचिनला पाहण्याची ही नामी संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली आहे. fourth poster :second poster : 3rd poster :