Join us

रन भूमी : प्रशांत सिंग राठोड दिग्दर्शित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:21 IST

रन भूमी : प्रशांत सिंग राठोड दिग्दर्शित 'रन भूमी' चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत हिमानी ...

रन भूमी : प्रशांत सिंग राठोड दिग्दर्शित 'रन भूमी' चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत हिमानी अत्री असणार आहेत. मन्सूब हैदर हे निर्माता असून अजय गर्ग यांचे संगीत आहे.