रणबीर-कॅटरिनाचा रोमँटिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ आलेले रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांनी एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान अशी रोमँटिक पोझेस दिल्या. त्यांच्यातील जवळीक ही नेहमीच चर्चेचा विषय असतो.
रणबीर-कॅटरिनाचा रोमँटिक अंदाज
‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ आलेले रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांनी एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान अशी रोमँटिक पोझेस दिल्या. त्यांच्यातील जवळीक ही नेहमीच चर्चेचा विषय असतो.कॅटरिनाची ही नटखट अदा कुणालाही प्रेमात पाडेल. रणबीरनेही हातानी हार्ट तयार करून फोटोग्राफर्सना पोझ दिली. अजूनही कॅटवर प्रेम करतो असे तर त्याला सांगायचे नाहीये ना? सलमान खानही इव्हेंटसाठी येथे आला होता. सोहेल खान यानेही या प्रमोशनल इव्हेंटला हजेरी लावली होती. रेमो डिसूझा हा या प्रमोशनल अॅक्टिव्हिटीसाठी उपस्थित होता. सलमान खान आणि सोहेल खान यांनी अशी एकत्र फोटोग्राफर्सला पोझ दिली.