Join us

‘रॉकी हॅण्डसम’चे नवे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:47 IST

‘रॉकी हॅण्डसम’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. ही माहिती खुद्द या चित्रपटाचा हिरो जॉन अब्राहमने टिष्ट्वटरवरून ...

‘रॉकी हॅण्डसम’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. ही माहिती खुद्द या चित्रपटाचा हिरो जॉन अब्राहमने टिष्ट्वटरवरून दिली.  निशीकांत कामत याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ‘मद्रास कॅफे’प्रमाणेच अ‍ॅक्शनपट आहे. ‘रॉकी हॅण्डसम’ हा चित्रपट ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. 2010 मध्ये तो रिलीज झाला होता. ‘रॉकी हॅण्डसम’ या चित्रपटात जॉनसह निशीकांत कामत आणि श्रुती हसन यांच्याही भूमिका आहेत. जॉनच्या यादीत आणखी एका अ‍ॅक्शनपटाची भर पडली आहे.