Join us

रितेशच्या फ्लॅश चा बर्थडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 07:17 IST

           कोणाचे काय तर कोणाचे काय असे जरी आपण मजेत बोलत असलो तरी बॉलिवुड मधील ...

           कोणाचे काय तर कोणाचे काय असे जरी आपण मजेत बोलत असलो तरी बॉलिवुड मधील एका सुपस्टार वर हे खरचं पूर्णपणे लागू होते. बॉलिवुड मध्ये डॉग प्रेमी अनेक अ‍ॅक्टर व अ‍ॅक्टरेस आहेत. परंतू रितेश सारखे डॉग प्रेम कोणाला कुठे पाहायला मिळणार नाही हे खरे.. काय. वाचून गोंधळात पडलात ना.. अहो रितेश चा फ्लाश म्हणेज त्याच्या डॉग चा दुसरा बर्थडे तो सेलिब्रेट करत आहे. त्याने त्याच्या फ्लॅशसाठी बर्थडे केक सुद्धा कट केला व त्याला सोशलमिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या.  रितेश चा फ्लॅश  त्याच्यासाठी किती खास आहे हे यावरून कळते.