Join us  

Sushant Singh Rajput's case: रिया चक्रवर्तीनं मौन सोडलं; त्या व्हिडीओमागचं सत्य सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 4:58 PM

Sushant Singh Rajput's case: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसवरून रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसवरून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन दावे केले जात आहेत. अशात सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती गुंडांसारखी भाषा बोलताना ऐकालया मिळत आहे. यात ती बोलत आहे की, 'मला माहीत आहे गुंडांना कसं मॅनीप्युलेट करायचं आणि तिचा बॉयफ्रेन्ड छोटा गुंडा आहेत'. पण यातून हे अजिबात स्पष्ट होत नाही की, हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कोणत्या बॉयफ्रेन्डबाबत बोलत आहे. व्हायरल झाल्यावर रियानं अखेर मौन सोडलं. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात राज्यातील युवा मंत्र्याचा दबाव; भाजपा आमदाराचं थेट दिल्लीला पत्र

मवाल्यांसारखी भाषा बोलत असलेल्या रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहे. यात ती सांगत आहे की, ती कशाप्रकारे आरामात एखाद्या गोष्टीला टाळू शकते. याचं ती उदाहरण देतानाही दिसत आहे की, कशाप्रकारे तिने आई-वडिलांसोबत खोटं बोलून भावाला हैराण केलं होतं. सर्वांची खोटी शपथही घेतली होती. ती सांगतेय की, ती गुंडांकडून काम घेते. तिला असंही म्हणताना तुम्ही ऐकू शकता की, तिच्यामागे डॉनचा हात आहे आणि ती सांगूही शकत नाही. शेवटी रिया असंही म्हणजे की, रेकॉर्ड करू नको.

दिवसभर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अखेर रियानं अखेर मौन सोडलं. Times Now ला तिनं सांगितले की,''ती स्टँड-अप कॉमेडीचा अॅक्ट होता आणि मैत्रीणीसाठी तो मी अॅक्ट केला. मला कॉमेडी करायला आवडतं. ताई हे कॅरेक्टर मी प्ले केलं.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Same To Same : सारा तेंडुलकर अन् भारताच्या युवा क्रिकेटपटूच्या 'त्या' पोस्टची चर्चा!

सारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..

हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल

श्रीसंतच्या रुममध्ये राहायच्या मुली, लाखो रुपयांचं व्हायचं बिल; क्रिकेटपटूचा धक्कादायक गौप्यस्फोट!

Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी

दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का! 

आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीबॉलिवूड