Join us

शाहरुखची ती जाहिरात स्मरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:27 IST

टीव्हीवर दिसणार्‍या काही जाहिराती आठवल्या की मन भूतकाळात जातं. शाहरुख खान अगदी तरुण असताना म्हणजे १९९९ चा तो काळ ...

टीव्हीवर दिसणार्‍या काही जाहिराती आठवल्या की मन भूतकाळात जातं. शाहरुख खान अगदी तरुण असताना म्हणजे १९९९ चा तो काळ होता. तेव्हा इंग्लंडमध्ये क्रिकेटचा विश्‍वकप खेळला जात होता. त्यावेळी पेप्सीच्या जाहिराती फारच गाजत होत्या. याच काळात शाहरुखने केलेली जाहिरात आज पाहताना ते मंतरलेले जुने दिवस नव्याने आठवतात.