रविना टंडनाचा हॉट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती.
रविना टंडनाचा हॉट अंदाज
सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती. यावेळी रविनाने रेड कलरचा ड्रेस घातला होता ज्यात ती भलतीच बोल्ड दिसत होती. रविनाने यावेळी कॅमेरासमोर अशा मस्त पोझ दिल्या. रविनासोबत या शोचे जजम्हणून अर्शद वारसी आणि बोमन इराणी ही असणार आहेत. याठिकाणी रविनाने तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजात एंट्री केली.