Join us

क्राईम पेट्रोल होस्ट करणार रणवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:23 IST

बिग स्क्रीनवर सर्वांचे प्रेम मिळवणारा रणवीर सिंग आता छोट्या पडद्याकडे वळला आहे. क्राईम रिअँलिटी शो - क्राईम पेट्रोल वर ...

बिग स्क्रीनवर सर्वांचे प्रेम मिळवणारा रणवीर सिंग आता छोट्या पडद्याकडे वळला आहे. क्राईम रिअँलिटी शो - क्राईम पेट्रोल वर तो आता होस्ट असणार आहे. क्राईमच्या या एपिसोडमध्ये वीर पोलीसकर्मी यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. 'बाजीराव मस्तानी' च्या टीमला या सेटवर बोलवण्यात आले होते.