एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो. ‘तलवार’, ‘राजी’ असे सुपरहिट चित्रपट देणारी मेघना फील्ड मार्शल सॅम माणकेशॉ यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रोड्यूस करणार आहे.
मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:16 IST
एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो.
मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!!
ठळक मुद्देमेघनाच्या ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका लीड रोलमध्ये आहे. ‘छपाक’साठी मेघनाने दीपिकाला ‘राजी’ केलेय. त्यामुळे रणवीरला ‘राजी’ करणे तिच्यासाठी फार कठीण नाही.