लहान मुलांसोबत रमली उर्वषी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
लहान मुलांच्या रोलर स्केटिंग आणि हुला हूप या इव्हेंटला अलीकडेच अभिनेत्री उर्वषी रौतेला आली होती. यावेळी ती तिथे इव्हेंटमध्ये सहभागी मुलांसोबत खुप रमली.
लहान मुलांसोबत रमली उर्वषी...
लहान मुलांच्या रोलर स्केटिंग आणि हुला हूप या इव्हेंटला अलीकडेच अभिनेत्री उर्वषी रौतेला आली होती. यावेळी ती तिथे इव्हेंटमध्ये सहभागी मुलांसोबत खुप रमली. काळ्या रंगाचा सिल्की टॉप आणि काळ्या रंगाची लेगिन्स असा गेटअप यावेळी उर्वषीने केला होता. या इव्हेंटसाठी आलेल्या उर्वषीने अशा प्रकारची पोझ फोटोग्राफर्ससमोर करून दाखवली. ती या पोझमध्ये अतिशय क्यूट दिसत होती. अलीकडेच मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाºया उर्वषीने फोटोग्राफर्सला अशी पोझ देऊन खुश केले.