Join us

नव्या लूकमध्ये दिसला राजकुमार राव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

राजकुमार राव याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी लूक बदलला आहे. त्याच्या या नव्या लूकसह तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला.

राजकुमार राव याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी लूक बदलला आहे. त्याच्या या नव्या लूकसह तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला.चित्रपटासाठी मिळालेल्या चित्रपटाच्या आॅफरला राजकुमार राव एक आव्हान म्हणून स्विकारतो. त्यामुळे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेसाठी टक्कल करून घेतले आहे.मुंबईच्या रस्त्यांवर एकदम हटके पोझमध्ये राजकुमार राव दिसून आला.एका इव्हेंटमध्ये आला असता त्याने अशी पोझ फोटोग्राफर्सना दिली.