Join us

प्रियंका ऑन थर्ड रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:33 IST

प्रियंका चोप्रा ही एशियातील मोस्ट फॉलोड वुमन बनली आहे. ट्विटरवर तिचे १२ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. बहुचर्चित चित्रपट 'बाजीराव ...

प्रियंका चोप्रा ही एशियातील मोस्ट फॉलोड वुमन बनली आहे. ट्विटरवर तिचे १२ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. बहुचर्चित चित्रपट 'बाजीराव मस्तानी' प्रदर्शित होणार त्यादिवशी तिचे १२ मिलियन फॉलोअर्स झाले. तिने ट्विटरवर पोस्ट केले आहे की,' थँक यू ऑल सो मच..१२ मिलियन पीसीमॅनिअँक्स धीस इज सच अ वंडरफुल गुड लक प्रेजेंट! यू ऑल आर माय स्ट्रेंथ.