Join us

प्रियंका लंडनमध्ये काय करतीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:55 IST

प्रियंका लंडनमध्ये काय करतीय?अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून, तिने आपली आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस साजरा केला. आपली आई आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे पीसीने म्हटले आहे. तिच्या लंडन दौºयाची छायाचित्रे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये असून, तिने आपली आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस साजरा केला. आपली आई आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे पीसीने म्हटले आहे. तिच्या लंडन दौºयाची छायाचित्रे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.यामध्ये पिटर पिलोटोने तयार केलेला काळ्या रंगाचा आॅफ शोल्डर ड्रेस घालून ती उभी आहे. आपला नवा टीव्ही शो क्वाँटिकोच्या प्रमोशनसाठी ती तयार आहे.