पिगीचॉप्स ‘आॅस्कर’ साठी रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:48 IST
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सध्या लाईमलाईटमध्ये आहे. खरंतर तिची ‘क्वांटिको’ ची वाटचाल तिला लाईमलाईटमध्ये घेऊन आली. सर्व ...
पिगीचॉप्स ‘आॅस्कर’ साठी रवाना!
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही सध्या लाईमलाईटमध्ये आहे. खरंतर तिची ‘क्वांटिको’ ची वाटचाल तिला लाईमलाईटमध्ये घेऊन आली. सर्व कलाकारांसाठी महत्त्वाचा मानला जाणाºया अशा ‘आॅस्कर्स’ साठी ती नुकतीच रवाना झाली आहे.तिने ही बातमी सर्वप्रथम तिच्या चाहत्यांसाठी टिवटरवर शेअर केली आहे. २८ वर्षीय प्रियंका चोप्रा २०१६ च्या आॅस्करच्या सोहळयासाठी तिची महत्त्वपूर्ण उपस्थिती नोंदवण्यासाठी गेली आहे. ही बाब भारतासाठी अभिमान वाटण्यासारखीच आहे. सध्या ती ‘जय गंगाजल’ चित्रपटातील तिच्या महिला पोलिसाच्या भूमिकेमुळे खुप चर्चेत आहे.