Join us

PHOTOS : बॉलिवूडच्या ‘दयावान’ला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडकरांची उपस्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 19:41 IST

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज ...

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, अर्जुन रामपाल, राष्टÑवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचबरोबर विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना, पहिली पत्नी गीतांजली आणि दुसरी पत्नी कविता यादेखील उपस्थित होत्या.