Join us

‘गेस्ट इन लंडन’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये परेश-किर्ती-कार्तिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

मुंबईत अलीकडेच ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका इव्हेंटचे आयोजन केले होते. तेव्हा परेश रावळ, किर्ती खरबांदा आणि कार्तिक आर्यन यांनी उपस्थिती नोंदवली होती.

मुंबईत अलीकडेच ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका इव्हेंटचे आयोजन केले होते. तेव्हा परेश रावळ, किर्ती खरबांदा आणि कार्तिक आर्यन यांनी उपस्थिती नोंदवली होती.परेश रावळ, कार्तिक आर्यन आणि किर्ती खरबांदा यांनी फोटोग्राफर्सना अशी मस्त पोझ दिली.किर्ती खरबांदा हिने या इव्हेंटमध्ये अशी स्टायलिश पोझ दिली.कार्तिक आर्यन याने अशा कूल पोझमध्ये येथे आला होता.कॉमेडी आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारणाºया परेश रावळ याने इव्हेंटला हजेरी लावली होती.कार्तिक आर्यनने परेश रावळचा फोटो काढताना अशा खट्याळपणे पोझ दिली.