Join us  

पुन्हा एकदा इशा गुप्ताने शेअर केले आपले हॉट फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:40 AM

बादशाहो एक्ट्रेस इशा गुप्ता सोशल मीडिया वर आपले सगळे फोटो शेअर करत असते, मग तो फोटो कसा ही असो. ...

बादशाहो एक्ट्रेस इशा गुप्ता सोशल मीडिया वर आपले सगळे फोटो शेअर करत असते, मग तो फोटो कसा ही असो. गेल्या काही दिवसांपूर्वी इशाने आपले बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत बरीच प्रसिद्ध मिळवली होती. आता इशा पुन्हा एकदा नव्या अंदाजात आपल्या फॅन्ससमोर आली आहे. इशाने आपले काही नवे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे. या फोटोमध्ये इशा स्किमिंग कॉश्चूममध्ये दिसते. आहे. आतापर्यंत या फोटोला 30,000 ज्यादा लाइक्स मिळाले आहेत. तसेच ईशाला लोकांनी कॉम्प्लिमेंट्स सुद्धा दिल्या आहेत.  तर काही लोकांनी या फोटोला नेगेटिव्ह केमेंट्सदेखील दिल्या आहेत. इशा जन्नत 2 या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आली. जन्नत 2मध्ये अनेक हॉट सीन्स दिले होते. यातील तिच्या अभिनयाचेदेखील कौतुक झाले होते. मात्र इशाला अजून बॉलिवूडमध्ये तशी ओळख मिळाले नाहीत. बादशाहो सोडला तर एक ही हिट चित्रपट तिला मिळालेला नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी ती असे हॉट फोटो शेअर करत असल्याचा आरोप ही तिच्यावर लावण्यात आला आहे.  काही दिवसांपूर्वी तर इशाने तिचे न्यूड फोटो ही शेअर केले होते. तिच्या त्या फोटोंची बरीच चर्चा रंगली होती.  ALSO READ :  इशा गुप्ता अन् रेड स्वीमसूट! पाहा, आणखी एक हॉट फोटो!!नुकताच इशा गुप्ताचा बादशाहो चित्रपट रिलीज झाला आहे. यात तिच्यासबोत अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि इलियाना डिक्रूजसुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच बिझनेस केला आहे. रिलीजनंतर अनेक दिवस हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत घेऊन येण्यास यशस्वी ठरला आहे. मिलन लूथरियाने याचित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात इशाने  संजना नावाची भूमिका साकारली आहे. भव्यदिव्य पार्श्वभूमी, आकर्षक निसर्ग सौंदर्य, स्टाईलिश हिरो, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि हलकी-फुलकी कॉमेडी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले. हा चित्रपट 100 कोटींच्या लिस्टमध्ये देखील सहभागी झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दोन आठवड्यानंतर पूर्ण केले आहेत. यानंतर ही हा चित्रपट इतरांना टक्कर देताना दिसतो आहे.