चित्रपटासाठी काहीही - जरीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:04 IST
अभिनेत्री जरीन खान हिने तिच्या करिअरमधील सक्सेससाठी काहीही करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वजन घटविणे, वाढविणे या गोष्टी फारच क्षुल्लक ...
चित्रपटासाठी काहीही - जरीन
अभिनेत्री जरीन खान हिने तिच्या करिअरमधील सक्सेससाठी काहीही करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वजन घटविणे, वाढविणे या गोष्टी फारच क्षुल्लक वाटतात. म्हणजे या खरंतर गरजेच्या आहेत पण त्या काही फार मेजर नाहीत, असे मत जरीनने दिले.तिने 'हेट स्टोरी ३' साठी वजन घटविले होते तसेच स्वत:ला हॉट शेप दिला होता.याविषयी बोलताना ती म्हणते,' आम्ही कलाकार आहोत. हे आमचे कामच आहे. आम्ही आमच्या कामाविषयी जबाबदारी घ्यायला हवी. आम्ही हे प्रकार करणे गृहितच धरलेले असते. या क्षेत्रात खुप हार्डवर्क आहे. आणि ते कोणत्या क्षेत्रात नसते. आपण ते करायलाच हवे, असे मला वाटते.परिणीतीने नुकतेच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरून तिने हा जबाब दिला.