Join us

नव्या जोड्यांची झक्कास केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:25 IST

'दम लगाके हईशा' या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर या अनोख्या जोडीने बॉलिवूडमधील 'मेड फॉर इच अदर' ही ...

'दम लगाके हईशा' या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर या अनोख्या जोडीने बॉलिवूडमधील 'मेड फॉर इच अदर' ही जोडीची संकल्पना खोडून काढली. वैवाहिक जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात भूमीच्या वजनाची खूप चर्चा झाली. मात्र चित्रपटातील हॅपी एंडिंग प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. दोघांच्याही अभिनयाला प्रेक्षकांसह-समीक्षकांनीही दाद दिली.