आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय. पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. पण एक दुसरा प्लान मात्र त्यांच्याकडे तयार आहे. होय, तो म्हणजे, लग्नापूर्वी लिव्ह इनमध्ये राहण्याचा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण रणबीरची मॉम नीतू कपूर यांनीच ही कल्पना आलिया व रणबीरला सुचवली आहे.
काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:22 IST
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय. पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. पण एक दुसरा प्लान मात्र त्यांच्याकडे तयार आहे.
काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?
ठळक मुद्दे रणबीर कतरीना कैफसोबत लिव्ह-इनमध्ये होता.