Join us

नीरजाला सलाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:20 IST

सोनम कपूर नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तिची भूमिका करत आहे. १९८६ मध्ये नीरजा एअर होस्टेस असलेले विमान ...

सोनम कपूर नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तिची भूमिका करत आहे. १९८६ मध्ये नीरजा एअर होस्टेस असलेले विमान हायजॅक केले जाते. त्यातून ती प्रवाशांचे प्राण वाचवते. 'नीरजा' या चित्रपटातील सोनमच्या भूमिकेकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोनमच्या नीरजाच्या भमिकेतील फस्र्ट लुक रिलीज झाला असून चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे.नीरजाच्या जीवनावर आधारित हा व्हिडिओ असून फोटो स्लाईडिंगमधून तिच्या जीवनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिने हा व्हिडिओ पोस्ट करून कॅप्शन टाकले आहे की,' हॅव अ लूक : अँन ओड टू नीरजा, शी वॉज जस्ट लाईक यू अँण्ड मी. अँन ऑर्डिनरी गर्ल हू हॅड द करेज टू फाईट फिअर अँण्ड बिकम एक्स्ट्रॉऑर्डिनरी. एनीवन कॅन बी नीरजा! आर यू नीरजा?'