Join us  

मलायका अरोराचा आतापर्यंतचा सर्वात मजेदार व्हिडीओ, बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 4:26 PM

सोतोमलायका अरोरा सध्या ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फनी फिल्टर लावून ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मलायका अरोरासोशल मीडिया बराच वेळ अॅक्टिव राहते. जेव्हा ती बाहेर निघते तेव्हा पापाराजी तिचे एकापेक्षा एक जबरदस्त फोटो क्लिक करतात. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होतात. घरी असते तेव्हा लाइफसंबंधी अॅक्टिविटीज फॅन्ससोबत शेअर करत असते. आता तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मलायका अरोरा सध्या ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फनी फिल्टर लावून ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिने लिहिले आहे की, ती या फिल्टर्सची क्रेझी झाली आहे. तिला हे फिल्टर्स वापरताना मजा येत आहे.

कोरोनातून बरी झाल्यावर मलायका तिच्या नॉर्मल रूटीनमध्ये परतली आहे. तिने कामालाही सुरूवात केली आहे. सोबत फिटनेस क्लासेस घेतानाही ती दिसत आहे. मलायका काही दिवसांपूर्वी कोरोनाची शिकार झाली होती. त्यानंतर ती शो च्या शूटींगवर परतली होती.  

टॅग्स :मलायका अरोरासोशल मीडियाबॉलिवूड