बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियांवरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मलायकाचा फोटो वा व्हिडीओ व्हायरल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक वृद्ध महिला दिसतेय.जिममधून बाहेर आल्यावर आपल्या गाडीची प्रतीक्षा करत असताना एक वृद्ध महिला मलायकाच्या जवळ येते आणि तिला फोटोसाठी विचारते. मलायका आधी या वृद्ध महिलेसोबत फोटो काढताना कचरते. तिच्याकडे काहीसे दुर्लक्ष करते. पण नंतर वृद्ध महिला फोटोसाठी अडून बसली म्हटल्यावर तिच्यासोबत फोटो काढायला तयार होते.
आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:00 IST
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियांवरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मलायकाचा फोटो वा व्हिडीओ व्हायरल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.