बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेयरमुळे खूप चर्चेत असते. तसेच ती तिच्या बोल्ड व हॉट फोटोशूटमुळेही बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येते. लॉकडाउनमध्ये मलायका आपल्या जवळच्या व्यक्तींना खूप मिस करते आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या जवळच्या व्यक्तींचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते.नुकताच तिने एक फोटो शेअर करत लिहिले की, पन्नास दिवस आणि दिवस मोजतेय मिस यू. या फोटोत तिचे वडील, आई व बहिण पहायला मिळते आहे.
लॉकडाउनमध्ये अर्जुन कपूरला नाही तर या व्यक्तीला मिस करतेय मलायका अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:11 IST