Join us

गर्ल गॅँगसोबत दुुबईमध्ये बर्थ डे ट्रीप एन्जॉय करतेय मलाइका अरोरा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने गेल्या २३ आॅक्टोबर रोजीच तिचा ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. बर्थ डेच्या काही दिवस अगोदर मलाइका तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीपवर दुबईला गेली होती.

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने गेल्या २३ आॅक्टोबर रोजीच तिचा ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. बर्थ डेच्या काही दिवस अगोदर मलाइका तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीपवर दुबईला गेली होती. सध्या मलाइका दुबईलाच असून, तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीप एन्जॉय करीत आहे.या ट्रीपमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले असून, त्यामध्ये ती जबरदस्त एन्जॉय करताना दिसत आहे.शिवाय तिचे हे फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, मलाइका वाढत्या वयात अधिकच सुंदर दिसत आहे.मलाइका ‘मलाइका नेक्स्ट टॉप मॉडेल’च्या सीजन ३ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तिच्यासोबत मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर यादेखील पॅनलमध्ये असतील.