Join us

मलायका, अरबाज एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:25 IST

बॉलीवूडचे हॉटेस्ट कपल म्हणून मलायका अरोरा खान आणि अरबाज खान हे दोघे टेलीविजनवर एकत्र होस्ट असणार आहेत. दोघेही प्रेक्षकांना ...

बॉलीवूडचे हॉटेस्ट कपल म्हणून मलायका अरोरा खान आणि अरबाज खान हे दोघे टेलीविजनवर एकत्र होस्ट असणार आहेत. दोघेही प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी उत्सुक आहे. सोनी एंटरटेनमेंट टीव्हीवर आगामी रिअँलिटी शो 'पावर कपल' होस्ट करणार आहेत. इज्राईल च्या या हिट शोमध्ये अनेक सेलिब्रिटी जोड्या दिसतील.