लव्हबर्ड्स 'शेजारी शेजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:35 IST
लव्हबर्ड्स 'शेजारी शेजारी'बॉ लिवुडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दिपिका पदुकोन आता एकमेकांचे ऑफिशिअली शेजारी झाले आहेत. दोघांनीही ...
लव्हबर्ड्स 'शेजारी शेजारी
लव्हबर्ड्स 'शेजारी शेजारी'बॉ लिवुडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दिपिका पदुकोन आता एकमेकांचे ऑफिशिअली शेजारी झाले आहेत. दोघांनीही एकाच इमारतीत फ्लॅट घेतले आहेत. दिपिकाने या इमारतीच्या बी विंग मध्ये ३ बीएचके फ्लॅट घेतला आहे तर रणवीरचा फ्लॅट सी विंग मध्ये आहे. आता एकमेकांची घरेही शेजारीच आहे म्हटल्यावर दोघांनाही एकत्र मोकळा 'होम'टाईम घालवायला मिळेल.