Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लीसाचे कवितांचे पान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 21:04 IST

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला परतवून लावणारी लीसा रे अभिनयाशिवायही अनेक गोष्टी करते. होय, संवेदनशील मनाची लीसा ही एक गुणी कवयित्री आहे. लीसाच्या कविता तिच्या इतक्याच सुंदर आहेत.

अभिनेत्री लीसा रे हिने ऐन तारूण्यात कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाविरूद्ध झुंज देत, आयुष्याची लढाई जिंकली. या अर्थाने लीसा अनेकांसाठी प्रेरणा आहे.   अनेकांसाठी प्रेरणा असलेली लीसा अभिनयाशिवायही अनेक गोष्टी करते. होय, संवेदनशील मनाची लीसा ही एक गुणी कवयित्री आहे. कविता लिहिण्याचा लीसाला छंद आहे. हा छंद जोपासत लीसाने इन्स्टाग्रामवर स्वत:च्या कवितांचे एक पेज तयार केले आहे. या पेजवरच्या लीसाच्या कविता  तिच्या इतक्याच सुंदर आहेत. शिवाय संवेदनशील मनांना भुरळ पाडणाºया आहेत. तेव्हा तुम्हीही वाचा...}}}}