Join us

अमिताभ बच्चन यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:39 IST

मला या वयातही अत्यंत चांगल्या भूमिका मिळत असल्याने मी खूप खुश आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. जे ...

मला या वयातही अत्यंत चांगल्या भूमिका मिळत असल्याने मी खूप खुश आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. जे माझ्यासाठी लिहितात, त्यांचा मी खूप आभारी आहे. प्रत्येक पिढीपासून मला नवीन काही शिकावयास मिळाले. त्यांनी मला पुढे जाण्यास मदत केल्याचे एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चन यांनी सांगितले.