Join us

कटरिनाच्या आईने केला रणवीरच्या आईला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:18 IST

गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या कटरिना आणि रणवीर कपूर यांच्यातील नातेसंबंधाला आणखी एक वेगळे वळण लागले. कटरिनाची ...

गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या कटरिना आणि रणवीर कपूर यांच्यातील नातेसंबंधाला आणखी एक वेगळे वळण लागले. कटरिनाची आई सुजान यांनी रणवीरची आई नीतू कपूर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सुजान या आपल्या मुलीबाबत दु:खी असल्याचे सांगण्यात येते.