राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लुका-छिपी’. या रोमॅन्टिक चित्रपटाचा फर्स्ट लूक आधीच रिलीज झाला होता. आता या चित्रपटाची रिलीज डेट जारी करण्यात आली आहे.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कार्तिक व क्रितीचा ‘लुका-छिपी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:52 IST
राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लुका-छिपी’.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कार्तिक व क्रितीचा ‘लुका-छिपी’!
ठळक मुद्दे कार्तिक यात एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे.