करिना कपूरचा जीम लूक़...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
करिना कपूर खान सध्या तिचे वाढलेले वजन कमी करतेय. त्यामुळे दिवसरात्र एक करून तिला आता पूर्वीसारखी फिटनेस परत मिळवायची आहे. तैमूरच्या जन्मानंतर तिची वाढलेले वजन तिच्यासाठी काळजीचे कारण ठरत आहे.
करिना कपूरचा जीम लूक़...
करिना कपूर खान सध्या तिचे वाढलेले वजन कमी करतेय. त्यामुळे दिवसरात्र एक करून तिला आता पूर्वीसारखी फिटनेस परत मिळवायची आहे. तैमूरच्या जन्मानंतर तिची वाढलेले वजन तिच्यासाठी काळजीचे कारण ठरत आहे. तिच्या जीममधून बाहेर पडतांना तिने फोटोग्राफर्सना अशी दाद दिली. तिची जीम कम्पॅनियन अमृता अरोरा हिच्यासोबत ती दिसली. करिनाचा हा ब्युटीफुल अंदाज खरंच पाहण्यासारखा होता.