येत्या २५ जानेवारीला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे. होय, ‘पद्मावत’या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना.
एकालाही सोडणार नाही, मी सुद्धा राजपूत...! करणी सेनेच्या धमकीनंतर कंगना राणौत गरजली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:45 IST
येत्या २५ जानेवारीला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे. होय, ‘पद्मावत’या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना.
एकालाही सोडणार नाही, मी सुद्धा राजपूत...! करणी सेनेच्या धमकीनंतर कंगना राणौत गरजली!!
ठळक मुद्दे‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावरून मला करणीसेनेकडून धमक्या येत आहेत. चार इतिहासकारांनी शिवाय सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे, असे असताना करणी सेनेच्या विरोधाचे कारण काय, असा सवाल कंगनाने केला आहे.