Join us

...म्हणून कंगना राणौत करत नाही आयटम नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:25 IST

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा म्हणणे आहे आयटम नंबरमध्ये अश्लील असतात यांच्यावर बंदी घालण्यात यायला पाहिजे. ती म्हणाली की, यासाठी ...

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा म्हणणे आहे आयटम नंबरमध्ये अश्लील असतात यांच्यावर बंदी घालण्यात यायला पाहिजे. ती म्हणाली की, यासाठी ती आयटम नंबर नाही करत कारण यात करण्यासारखे काहीच नसते. पुढे ती म्हणाली की, तिला अशा कोणत्याच गोष्टीचा भाग बनायचा नाही आहे ती ज्यामुळे समाजात किंवा लहानमुलांसाठी अयोग्य असेल. कंगना सांगते, मी त्याच गोष्टी करते जे करताना मला आनंद मिळतो, मी त्या गोष्टी नाही ज्याच्या मागे जग पळते. त्यामुळे ती म्हणाली की, ती फेअरनेस क्रिमच्या अॅडमध्ये काम करत नाही तसेच मोठ्या हिरोच्या चित्रपटातदेखील काम करत नाही.    कंगनाने नुकतेच तिच्या मनालीमधली बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. १० कोटी मोजून कंगनाने या बंगल्यासाठी जागा खरेदी केली आणि २० कोटी खर्चून हा अलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्यात सुमारे 8 बेडरुम्स आहे ज्याला बालकनी आहेत. या बंगल्यात डायनिंग रूम, जिम आणि योगा रुमचा समावेश आहे. यावर्षीचा आपाल वाढदिवस देखील कंगनाने इकडेच सेलिब्रेट केला., कंगनाने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पियानो खरेदी केला. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाने म्हटले की, ‘पियानो शिकणे हे सुरुवातीपासूनच माझ्या यादीत होते. यासाठी माझ्याकडे आता सर्वांत जास्त वेळ आहे. मला क्लासिकल म्युझिक खूप आवडते. अशाप्रकारच्या कॉन्सर्टमध्ये मी नेहमीच जात असते. यामुळेच मी माझ्यासाठी एक पियानो खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. पियानो शिकणे खूप अवघड आहे. आतापर्यंत माझे शिक्षकच पियानो वाजवित आहेत अन् मी ते ऐकत आहे.ALSO READ :  Birthday special : ​कॉफी शॉपमधील त्या एका ‘नोट’ने बदलले कंगना राणौतचे नशीब! एका मॅगझिनने केले होते पाच वर्षांसाठी बॅन!!मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.