‘कहानी’ला टक्कर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 14:54 IST
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कहानी’ या चित्रपटाच्या सिक्वलचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे.हा चित्रपट २५ नोव्हेंबरला ...
‘कहानी’ला टक्कर नाही
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कहानी’ या चित्रपटाच्या सिक्वलचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे.हा चित्रपट २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची घोषणा नुकतीच निर्मात्यांनी केली आहे.या दिवशी आणखी कोणत्याही मोठ्या बॅनरचा अथवा कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने ‘कहानी २’ला बॉक्स आॅफिसवर टक्कर मिळणार नाही.आपला चित्रपट कोणत्याही मोठ्या बॅनरच्या चित्रपटासोबत प्रदर्शित होऊ नये यासाठी सगळेच निर्माते प्रयत्न करत असतात. त्यामुळे ‘कहानी २’ याबाबतीत भाग्यवान ठरला आहे.