Join us

ज्योती फॅशन डिझायनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:16 IST

राणी मुखर्जीची नणंद ज्योती ही छोट्या मुलांची फॅशन डिझायनर बनली आहे. तिने एसएनडीटी कॉलेजमधून फॅशनविषयक पदवी घेतली आहे. याआधी ...

राणी मुखर्जीची नणंद ज्योती ही छोट्या मुलांची फॅशन डिझायनर बनली आहे. तिने एसएनडीटी कॉलेजमधून फॅशनविषयक पदवी घेतली आहे. याआधी ज्योतीने फराह खान आणि इतर स्टार्सच्या मुलांचे पोशाख डिझाईन केले आहेत. किमान २ वर्षे वयाच्या मुलांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करावेत, असा सल्ला तिने दिला आहे. हा सल्ला किती मुलांचे पालक मनावर घेतात ते येणार्‍या दिवसात कळेलच.