'रॉकी हँण्डसम' मधील जॉनचा फस्र्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:30 IST
रॉकी हँण्डसम' या जॉन अब्राहमच्या आगामी चित्रपटातील फस्र्ट लुक असून तो खरंच खुप हॅण्डसम दिसतोय. 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत ...
'रॉकी हँण्डसम' मधील जॉनचा फस्र्ट लूक!
रॉकी हँण्डसम' या जॉन अब्राहमच्या आगामी चित्रपटातील फस्र्ट लुक असून तो खरंच खुप हॅण्डसम दिसतोय. 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या चित्रपटातील लुक आहे. यात जॉन अब्राहम आणि श्रुती हसन हे असतील. हा चित्रपट कोरिअन चित्रपट 'द मॅन फ्रॉम नाऊहिअर' वर आधारित आहे.