जेनिफर, रित्विक होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:26 IST
'दशहरा-जीत सच्चाई की' यात टीव्ही, चित्रपटामधील अनेक व्यक्तीरेखा सहभागी होणार आहेत. या शोला रित्विक धनजानी आणि जेनिफर विंगेट हे ...
जेनिफर, रित्विक होस्ट
'दशहरा-जीत सच्चाई की' यात टीव्ही, चित्रपटामधील अनेक व्यक्तीरेखा सहभागी होणार आहेत. या शोला रित्विक धनजानी आणि जेनिफर विंगेट हे होस्ट असणार आहेत. दोघेही हा शो होस्ट करताना खूप खुश आहेत. हा शो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी सेलिब्रेट होणार आहे.