स्वराला कावीळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:59 IST
प्रे म रतन धन पायो मधील अभिनेत्री स्वरा भास्कर ही विविध आजारांनी त्रस्त झाली आहे. नुकतीच तिच्या डोळ्यांना दुखापत ...
स्वराला कावीळ
प्रे म रतन धन पायो मधील अभिनेत्री स्वरा भास्कर ही विविध आजारांनी त्रस्त झाली आहे. नुकतीच तिच्या डोळ्यांना दुखापत झाली होती. आता म्हणे, तिला कावीळ झाल्याचे उघडकीस आले आहे. ती हॉस्पीटलमध्येही गेली नसून काही कमिटमेंट्स बाकी आहेत. अनारकली आरवली या चित्रपटाचे शूटिंग काही वेळासाठी बंद करण्यात आले आहे. ती मुंबईला आली असून स्वत:च्या तब्येतीची काळजी घेत आहे.