Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलीनचे क्युट फोटोशूट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:14 IST

जॅकलीन फर्नांडिस ही ‘कॉस्मोपॉलिटन’ या मासिकाच्या कव्हर पेजवर सध्या कव्हर गर्ल म्हणून सज्ज झाली आहे. तिने टिवटरवर मासिकाच्या कव्हरचा ...

जॅकलीन फर्नांडिस ही ‘कॉस्मोपॉलिटन’ या मासिकाच्या कव्हर पेजवर सध्या कव्हर गर्ल म्हणून सज्ज झाली आहे. तिने टिवटरवर मासिकाच्या कव्हरचा एक फोटो पोस्ट केला आहे. ती या फोटोत खुपच क्युट दिसत आहे.कॉस्मोपॉलिटन या मासिकासाठी जॅकलीनचा डेब्यू फोटोशूट आहे. तिच्या हातात एक मांजर दिसत आहे. तसेच एक क्लच बॅग छोटीशीही दिसत आहे. तिने घेतलेल्या सर्व अ‍ॅक्सेसरीज परफेक्टली ठेवण्यात आल्या आहेत.जॅकलीनकडे यंदा ‘हाऊसफुल्ल ३’, ‘ढिशुम’,‘फ्लार्इंग जट’ यासारख्या खुप असाईनमेंट्स आहेत. हाऊसफुल्ल ३ ची शूटींग खुपच जोरदार सुरू आहे. वेल, जॅकलीन तु फारच बिझी आहेस गं सध्या..